आ. बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते 8 कोटी दोन लाख रुपयाच्या कामांचे भूमिपूजन

चाकूर : 8 मार्च / मधुकर कांबळे विविध विकास योजने अंतर्गत चाकूर तालुक्यातील कलकोटी येथे 8 कोटी दोन लक्ष रुपयांच्या डांबरीकरण, सिमेंट रस्ता व पुलाच्या कामांचे भूमिपूजन चाकूर अहमदपूर तालुक्याचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यामध्ये 5 कोटी रुपयाचे कलकोटी ते अजनसोंडा (बु) रस्त्याचे सिमेंटीकरण व डांबरीकरण, 2 कोटी 72 लाख रुपयाच्या कलकोटी ते … Continue reading आ. बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते 8 कोटी दोन लाख रुपयाच्या कामांचे भूमिपूजन